Type Here to Get Search Results !

शंतानु राऊलकर यांचा मारेगावात गौरव

शंतानु राऊलकर यांचा मारेगावात गौरव

🔸️कला, वाणिज्य , विज्ञान महाविद्यालयाचा पुढाकार
मारेगाव : प्रतिनिधी
स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथिल भौतिकशास्त्र विभागांत विभाग प्रमुख डॉ एन आर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी शंतानू राऊलकर यांना नुकतेच जी. एस. टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदुर बाजार व आय क्यु ए सी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पार पडलेल्या रिसेंट अडवान्सेस इन मटेरिअल सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी (रमण-2022) या दुसऱ्या आंतररा्ट्रीय परिषदेमध्ये बेस्ट ओरल प्रेझेंटेशन अवॉर्ड देवून गौरविण्यात आले. 

त्यांच्या या यशाबद्दल व्यवस्थापक मंडळ, प्राचार्य डॉ अविनाश घरडे, अधीक्षक श्री रविभाऊ धानोरकर, प्राध्यापक व कर्मचारी बंधू भगिनींनी त्यांचे कौतुक केले.

आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले गुरुवर्य प्रा डॉ एन आर पवार यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies