अंकुर सीड्स तर्फे ठीक ठिकाणी शालेय साहित्य वाटप
वणी : - प्रतिनिधी
तालुत्यातील काही शाळामध्ये अंकुर सीड्स प्रा.ली . नागपूर तर्फे शालेय सहित वाटप करण्यात आले या मध्ये जी.प.शाळा सावर्ला, तुकडोजी महाराज विद्यालय भालर , जी.प.शाळा बोर्डा, जी.प,शाळा.मंदर , जी.प.शाळा वंजारी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
बियाणा मध्ये एक नंबर असेलेल्या व शेतकऱ्यांच्या विश्वासातील कंपनीकडून अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रमा बद्दल सर्वत्र कंपनीचे कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमामध्ये राजु भाऊ उंबरकर (मनसे महाराष्र्ट राज्य उपाध्यक्ष ) अक्षय गोरंटीवार(अंकुर विक्रेते सुनील एजेंसिस वणी) सुनील वरारकर (माजी सभापति पं.स.वनी) आणि सर्व कृषि विक्रेते उपस्तिथ होते.
तसेच प्रत्येक गावातील सरपंच ग्रा.सदस्य गावकरी मंडळी आणि गावतील सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्तिथि होती.
अंकुर सिड्स तर्फे (TSM) किशोर सुर,अंकुर सीड्स प्रतिनिधि वणी :- सचिन काळे आणि गावातील शेतकरी व इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
सदरील उपक्रमासाठी शाळेचा मुखाधाप्कानी , शिक्षकवृंदानी,आणि त्यासोबत गावातील गावकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
बियाणा मध्ये एक नंबर असेलेल्या व शेतकऱ्यांच्या विश्वासातील कंपनीकडून अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घडवून आणल्या बद्दल अंकुर सीड्स चे कार्यक्रमा दरम्यान आभार व्यक्त केले गेले .