दुचाकीचा अपघात दुचाकी चालक गंभीर जखमी
वणी प्रतिनिधी
काल दि २८डिसेंबर २०२१ ला संध्याकाळी भद्रावती लग्न आटपून वाणी ला परत येत असतानी रेल्वे क्रोस्सिंग जवळ डुक्कर आडवे आल्याने रमेश पारशिवे वय ५० मानिष नगर वणी यांचा अपघात झाला.
गुंज्याचा मारोती जवडील परिसरात रमेश यांचा दुचाकी गाडी समोर अचानक डुक्कर आडवे आल्या मुळे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व दुचाली रोड दुभाजकाला आदळली या अपघात मध्ये रमेश यांचा डोक्याला जबर मार लागला व मोठा प्रमाणात रक्त स्त्राव झाला
त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालय उपचार करिता दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारा करिता चंद्रपूर येथे हालवीण्यात आले सद्यस्थिती चंद्रपूर येथे त्यांचा वर उपचार चालू आहे.