श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂🎊शुभेच्छुक🎂🎊
यादवराव काळे
अध्यक्ष
विविध कार्यकारी सहकारी संस्था मारेगाव