दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत….
🪔!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🪔
शुभेच्छुक
सौ. अनिता नथ्थुजी परचाके
नगरसेविका, नगर पंचायत कार्यालय, मारेगांव
