दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
🪔!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🪔
शुभेच्छुक
१ }श्री.दयानंद कुडमेथे
सरपंच - ग्रामपंचायत खंडणी
२} श्री.विजय उईके
सचिव-ग्रामपंचायत खंडणी
.jpeg)