दिवाळीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा
असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
दिवाळीच्या तुम्हा
सर्वांनखूप खूप शुभेच्छा!
🪔शुभेच्छुक🪔
१ }श्री.मारोती गौरकार
अध्यक्ष - मारेगांव तालुका काँग्रेस कमेटी
२ }श्री.पलाश बोढे
उपाध्यक्ष - विधानसभा युवक काँग्रेस वणी
