सिंधी - महागाव यथे ई - पिक पाहनीचे प्रशिक्षण..
अँपच्या वापरणाबाबत शेतकऱ्यांना तलाठयाचे मार्गदर्शन ...
रोहन आदेवार
मारेगाव : - मौज महागाव येथे महसूल विभागाच्या समन्वयातून शेतकऱ्यांना ई-पीक पाहनीचे प्रशिक्षन रोज मंगळवारी दी. ( २४ ) देण्यात आले. तर शेतकऱ्यांना मोबाईल अँपमधे स्वताचा पिकपेरा स्वताच भरण्याबाबत तलाठी एस. एस. सुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
मौज महागाव येथील गावातील चावडीतिल ( मुख्य ) ई-पिकासाठी प्रशिशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिंधी महागाव येथील उपसरपंच अविनाश लांबट माजी उपसरपंच पवन मिलमिले तंटा मुक्ती अध्यक्ष पंढरी लांबट कोतवाल उत्तम आत्राम ग्रा.प सदस्य भास्कर आत्राम, गणेश खुस्पूरे, मुरलीधर बल्की, रमेश नेहरे, सुरेश घोटेकर, गजानन लांबट, अरविंद लांबट, सुबश पिंपळशेंडे, बळीराम गाडगे, सचिन ढोरे, भास्कर दार्वे, चंद्रभान खापणे, गुलाब मिलमिले व शेतकरी तसेच युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते