ग्रामपंचायत बामानवाडा येथे स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला!
प्रतिनिधी/संतोष कुलमेथे
१५ ऑगस्ट स्वतंतदिन बामनवाडा ग्राम. प. येथे समस्थ गावकऱ्या सोबत साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सरपंच भारती जगदीश पाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माझी सरपंच जीवने पाटील,सुनील कोडापे,भास्कर चौधरी,राजेश चौधरी,सर्वानंद वाघमारे म्हणून यांचे शॅल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांचा आणुभवाचा येत्या काळात ग्राम. प. ला त्याची मदत मिळणार अशी अपेक्षा सरपंच कडून करण्यात आली. माजी सरपंच यांच्या कडून सुद्धा अडचणीत तुमच्या सोबतीला उभे राहू सर आश्वासन देण्यात आले.भाषण देताना सरपंच भारती जगदीश पाल,सदस्य सुजाता मेश्राम, समिष्रा झाडे यांनी येत्या काळात तालुक्यात बामनवाडा चे नाव उंचावणार असे समस्थ जनतेला आश्वासन दिले.प्रमुख उपस्थिती माझी सरपंच जीवने पाटील,सुनील कोडापे,भास्कर चौधरी होते.कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक दत्ता कवठाडकर यांनी केले.उपस्थित सदस्य सरपंच भारती जगदीश पाल,उपसरपंच अविनाश टेकाम,सदस्य सुजाता मेश्राम,सर्वानंद वाघमारे, समिष्रा झाडे,भारती करमनकर,राकेश वाघमारे,प्रफुल चौधरी,मजुषा कोडापे होते.समाजसेवक घनशाम मेश्राम,अभिलाष परचाके,संतोष कुडमेठे उपस्थित होते.ग्राम. प. कर्मचारी पंकज करमनकर,अश्विनी मेश्राम,मंगेश गेडाम,प्रदीप पाल,सुमित नगराळे होते.समस्थ गावकऱ्यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली.