दिनांक 22 ऑगस्टला प्रकृती ठीक नसल्यामुळे नागपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते दरम्यान त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यांना ब्रेन हॅमरेज चा झटका आल्यामुळे त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले
मात्र आज दिनांक 27 ऑगस्ट सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली आणि सतीश बाबू तोटावार हे अनंतात विलीन झाले ते वनी चे माजी नगराध्यक्ष होते.
वनी येथील समशान भूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.