शेतात खत देण्यासाठी गेलेल्या दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू बाभूळगाव तालुक्यातील घटना
बाभूळगाव तालुक्यातील शेतात खत देण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात दि.२०जुलै रोजीच्या दरम्यान बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक. घटना बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द येथे उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली. शेततळ्याच्या पाण्यामध्ये आकाश राजेंद्र दुधकोर (वय १५), चेतन सुरेंद्र मसराम (वय १६), बुडल्याने ने मुत्यु झाला असून यासंदर्भात प्राथमिक अहवाल तलाठी यांनी पाठविला, दोन बालकांच्या मृत्यू मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.