ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर चिखलाचे साम्राज्य
मोलगी प्रतिनिधी रविंद्र पाडवी
आज दि २१जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय मोलगी व पोषण आहार केन्द्र मोलगी येथे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी दोन्ही विभागाला भेट देवून परिसराची पाहणी केली मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वार जाताना पूर्ण चिखलमय असल्याने गाडी काढायला सुध्दा खुप मोठी अड़चन होत आहे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे फलकवर सुध्दा काय लिहलेले समजत नाही तरी लोकांना दवाखान्याकडे जाण्याचा मार्ग लोकांना संभ्रम निर्माण होत आहे
पोषण आहार केन्द्र समोरील सुद्धा पाण्याचे डबके साचलेले आहे गवत वाढलेले असुन देखिल अधिकारीचे समस्याकडे संबंधीत दूर्लक्ष करित आहे