घरगुती वादातून मुलाने केली जन्मदात्या वडीलाची हत्या
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील मुलाने रागाच्या भरात जन्मदात्या वडीलावर लोखंडी पाईपच्या साह्याने डोक्यावर व माने मारहाण केली असल्याने जन्मदात्या वडील रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत खाली कोसळले
असताना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मुत्यु घोषित केले राजेश बंधाटे रा.देव्हाडे ता.तुमसर मृतकाचे नाव आहे. व आरोपी मुलगा रोहित राजेश बंधाटे वय वर्षीय २४ रा. देव्हाडे ता. तुमसर असे आरोपी मुलाचे नाव आहे मुलाचे व वडीलाचे नेहमीच भांडण होत असल्याने रागाच्या भरात मुलाने लोखंडी पाईपने डोक्यावर हल्ला करून जन्मदात्या वडिलाला ठार केले असल्याने आरोपी मुलाला तुमसर पोलिसांनी अटक केली असून कलम ३०२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करत आहे.