१५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
कंळब येथील घटना
कंळब शहरातील प्रभाग क्रमांक७ धनगरपुरा येथील रहिवासी १५वर्षीय मुलेने घरी दुपारी कोणी नसल्याने गळाफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
सदर घटना कंळब शहरातील धनगरपुरा येथील आहे. मृतक मुलीचं नाव छाया गजानन धोटे असे असून आई वडील शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असता मुलीने ओढणी आड्याला बांधून गळफास ४:३०वाजताच्या दरम्यान शेतातून घरी आई वडील परत आल्यानंतर ही घटना उघकीस आली. या घटनेची माहितीकंळब पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे