Type Here to Get Search Results !

बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आंबेगाव येथे भेट देवून जावून घेतल्या आदिवासी समाजाच्या समस्या






 
बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आंबेगाव येथे भेट देवून जावून घेतल्या आदिवासी समाजाच्या समस्या
  
प्रतिनिधी/आशिष आढळ

 बिरसा क्रांती दल पुणे यांनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामध्ये जाऊन आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये प्रमुख्याने रस्ताच्या संदर्भात  सभापती संजय गवारी, जि.  सदस्य रुपा जगदाले , शाखा अभियंता बाबले यांच्याशी  सकारात्मक चर्चा झाली. काही अत्यावश्यक नवीन कामे सुचवण्यात आली   चागल्या प्रकारे प्रतिसाद दिला. दिवाळी नतर कामे चालू करू असा निर्णय त्यांनी दिला. तसेच माळीन येथे भेट दिली असता तेथील दुर्घटने नंतर जी वसाहत बनवली त्यात लोकांना घरे दिलीत त्या मधे काही लोकांना घरापासून वंचित राहावं लागलं आहे . हा सर्व प्रकार प्रशासनाच्या चुकीच्या कारभारा बदल झाला असून त्या संदर्भात नायब तहसिलदार गवारी साहेब यांना निवेदन देण्यात आले व निवासी उपजिल्ाधिकारी जयश्री कटारे मॅडम यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. आदिासीबहुल भागातील जनतेच्या समस्या वर बिरसा क्रांती दलाचे काम चालू असून जनतेने आपल्या समस्या बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकार्या पर्यंत पोहचवाव्यात असे आव्हान करण्यात आले आहे. यावेस जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे सर, जिल्हा महासचिव किरण तळपे, पुणे संघटक चिंधू आढळ,, जिल्हा सचिव शशिकांत आढारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाळकोली, उपाध्यक्ष सागर भवारी, चाकण शहर अध्यक्ष बार कू ठोकळ  जिल्हा कार्याध्यक्ष हरीभाऊ तळपे हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies