शिरपूर येथे शिरपूर शिव संपर्क मोहीम
प्रतिनिधी/धनराज भोयर
वणी तालुक्यातील शिरपूर येथे शिरपूर शिव संपर्क मोहीम २०२२कडे लक्ष स्थळ कैलास शिखर देवस्थान येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा पक्षप्रमुख तथा माजी विश्वास नांदेकर तर पाहुणे म्हणून परसरामजी पेंदोर प्रमुख अतिथी गणपत भाऊ लेडागे ,रविभाऊ बोडेकर ,दीपक जी कोकास,महिला संघटक, सुगंधा ताई घुहे. मीनाक्षीताई कनाके, शिरपूर श्री शाखा प्रमुख अनिल भोयर व मोरोपंत पोतराजे शाखाप्रमुख शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होती.