Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्यात आज दोन पॉझिटीव्ह - मारेगावला भोपळा !

कोरोना अपडेट..
मारेगाव तालुक्यात आज दोन पॉझिटीव्ह 
- मारेगावला भोपळा !
    मारेगाव : सचिन मेश्राम 
        तालुक्यात आज पुन्हा कोरोना संसर्गाने डोके वर काढीत ग्रामिण भागात दोघांना बाधीत केले.मारेगाव शहराला यातुन वगळून शहर निरंक ठेवले.
    तालुक्यात कोरोना संसर्गाचा कहर कमी झाला असतांना काल शुक्रवार ला संपुर्ण तालुका निरंक होता.निरंकाची मालिका कायम राहील  अशी अपेक्षा असतांना ग्रामिण भागातील प्रामुख्याने खैरगाव बु.व किन्हाळा येथील प्रत्येकी एकास बाधीत करीत
 तालुक्यातील आकडा आज दोन वर आहे मात्र मारेगाव शहरास यातुन वगळत शहर शून्यावर आहे.
     तालुक्यातील बाधितांचा दर शून्यावर असतांना अँक्टिवची संख्या २९ आहे.आज शनिवारला घरी २१ जन परतले आहे.कोविड सेंटरला १५ बाधीत उपचार घेत आहे.
      दरम्यान,तालुक्यातील  कोरोना संसर्गजन्य आकडे निल-अनिल वर असतांना नागरिकांनी हलक्यात न घेता सजगता बाळगावी असे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies