झरीजामणी पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या हस्ते डेमो हाऊसचे भूमिपूजन
जिल्हा प्रतिनिधी/ रोहन आदेवार
झरीजामणी पंचायत समिती येथील डेमो हाऊसचे गुरूवार दि.१०जुन रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पंचायत समितच्या आवारात डेमो हाऊसचे भुमिपुजन सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या शुभहस्ते सदर डेमो हाऊसचे भूमिपूजन करण्यात करण्यात आले. या सदर डेमो हाऊसची एकुण किंमत २,७८००० रूपये रक्कम चे बाधकाम असुन.
डेमो हाऊस भुमिपुजश कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता सुरेश मानकर, श्री सुरेश मानकर, गटविकास अधिकारी श्री गजानन मुंडकर, विस्तार अधिकारी पंचायत श्री एस. जे. इसलकर, पंचायत विस्तार अधिकारी सांख्यिकी श्री सुधाकर जाधव, शा.अ.श्री वलथरे, स.ले. अ. श्री नगराळे, श्री विष्णु निकोडे, श्री माकोडे, श्री कांगणे, श्री महेश मांडवकर, श्री गेडाम, श्री दर्शन पाटील, श्री संतोष मेंढे व संपुर्ण पंचायत समिती कर्मचारी वृंद ह्या भुमिपुजन कार्यक्रमाला उपस्थित होते.