Type Here to Get Search Results !

३०वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

३०वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव शहरातील घटना

प्रतिनिधी /पंकज नेहारे

मारेगाव शहरातील प्रभाग क्र ४ मध्ये वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय अविवाहीत युवकाने घरा मध्ये इलेक्ट्रिक वायर च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
 प्राप्त माहिती नुसार शहरातील प्रभाग क्र ४ मधिल . रहिवासी प्रविण  (पिटु ) पुरुषात्तम परसुटकर अंदाजे वय ३० वर्ष या अविवाहीत युवकाने शुक्रवार दि. आज शुक्रवारला रात्री ९ वाजजाच्या दरम्यान आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली, आत्महत्तेच कारण सध्या तरी समजू शकले नाही  सहा वर्षापूर्वी वडीलांनी ही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती प्रविण यांच्या पश्चात विधवा आई एक विवाहित बहिण असा आपत्य  परिवार पाठि मागे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies