महागाव येथील इसमाची गळाफास घेवुन
आत्महत्या
तालुका प्रतिनिधि / पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील महागाव येथील रहिवासी असलेल्या भुतू रामा आत्राम या ६५वर्षीय इसमाने कर्जबाजारीला कंटाळून शशिकला बलकी गट क्रमांक८४यांच्या शेतामध्ये असलेल्या
आर्थिक विवंचनेत असलेल्या भुत्तु ६ मे रोजी दुपारच्या तिन वाजतच्या सुमारास
आत्महत्या केली भुत्तूच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक विवाहित मुलगी असा परिवार आहे