मारेगाव शहरातील शेख सिकंदर शेख यांचे अल्पशा आजाराने निधन
प्रतिनिधी:रोहन आदेवार
मारेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक शेख सिकंदर शेख मेहबूब यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन
दि.७मे रोजी १२वाजता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मारेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी शेख सिकंदर शेख मेहबूब वय ८५ त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शेख सिकंदर त्यांची प्राणज्योत मावली ते एन टिव्ही व सि टिव्ही मारेगाव तालुका प्रतिनिधी शेख दिलदार यांचे ते वडील होय त्यांचे अंत्यविधी मगरी नमाज झाल्यानंतर गौसिया कब्रस्तान येथे सायंकाळी आठ वाजता करण्यात येईल अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले व तिन मुली असा मोठा परिवार आहे.