चक्रीवादळाने घेतला चिमुकल्याचा बळी
आर्णी तालुक्यातील लोणी येथील घटना
जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
चक्रीवादळा सह जोरदार पाऊस सुरू असताना काल दुपारच्या सुमारास एक वाजताच्या दरम्यान घरावरील छप्पराच्या लोखंडी राँडला बाधलेला पाळण्यात
झोपलेला बालकही छप्परासह बालक हवेमध्ये उडाल्याने व खाली पडल्याने बालकाचा मुत्यू झाला आगावर काटे आणणारी घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे ही घटना १मे रोजी दुपारी एक वाजतच्या सुमारास घडली मंथन सुनिल राऊत असे या बालकांचे नाव आहे. छप्पराला टांगलेला पाळणा पाळण्यात असलेला बालक ही हवेत उडाल्याने गंभीर जखमी अवस्थेत यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .उपचार दरम्यान बालकाचा मृत्यू झाला