ऋषिकांत चोपण यांचे निधन
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील केंगाव(मार्डी) येथील रहिवासी ऋषिकांत चोपण वयाच्या६३व्या वर्षी नागपूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी वणी येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना ऋषिकांत चोपणे यांच्या शरीरामधील अक्सिजन पातळी कमी होत असल्याचे वणी येथील डॉ. यांनी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला पंधरा दिवसापासून नागपूर येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान ऋषीकांत यांनी साथ न दिल्यामुळे त्यांचा अल्पशा आजाराने आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान नागपूर येथे निधन झाले सिंचन विभाग यवतमाळ येथून सेवानिवृत्त तीन वर्षापूर्वी झाले होते. पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व दोन भाऊ अस त्यांच्या पाठिमागे आपत्य परिवार आहे