आदिवासी सेना मारेगाव तालुका अध्यक्षपदी मनोज परचाके तर मारेगाव शहराध्यक्षपदी मारुती परचाके
यांची निवड
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी:पंकज नेहारे
यांची निवड करण्यात आली असून आदिवासी समाजाच्या एकजूट करण्यासाठी व एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व आदिवासी समाजातील शासनाच्या विविध योजनेचा समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आदिवासी समाजातील युवकांना रोजगार कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित आदिवासी सेना मारेगाव अध्यक्ष मनोज चिंधुजी परचाके व मारेगाव शहर अध्यक्ष मारोती नथुजी परचाके यांनी सांगितले आहे.