श्री देवरावजी आत्राम (महाराज) यांचे निधन
प्रतिनिधी:कैलास मेश्राम
देवरावजी भिमाजी आत्राम (महाराज) यांचे अल्पशा आजाराने भालेवाडी येथे आज दि१२मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वयाच्या७५व्या वर्षी देवरावजी महाराज यांचे निधन झाले काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना वणी येथील दवाखान्यातून उपचार करून भालेवाडी येथे आणले असता आज त्यांची प्राणज्योत
मावली त्यांनी सामाजिक बांधली की साठी त्यांचे अतिशय उत्तम कार्य करीत होते. त्यांच्याकडे आर्वेदिक औषधीसाठी दुरवरून त्यांना मनाला भक्तगण चंद्रपूर, यवतमाळ भद्रावती, नागपूर ठिकाणावरून भालेवाडी येथील येथे यायचं महाराज म्हणून श्री देवराव जी आत्राम हे प्रसिद्ध होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा विवाहित चार मुली असा अपत्य परिवार आहे . त्यांच्यावर भालेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.