ज्येष्ठ पत्रकार अण्णाभाऊ कचाटे यांचे निधन
मारेगाव वार्ता
पंकज नेहारे
दैनिक लोकमत मारेगाव तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार अण्णाभाऊ पंढरीनाथ कचाटे(७२) सावंगी मेघे येथे दीर्घ आजाराने सोमवार दि१०मे रोजी सांयकाळी उपचारा दरम्यान निधन झाले गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी पडली होते. त्यांच्यावर चंद्रपूर, व वणी येथील खासगी रूग्णालयात सातत्याने उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी केली असता चाचणी पाँझिटिव्ह आली. असल्याने त्यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना तातडीने सावंगी मेघे मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. व त्यांच्यावर उपचार सुरू
असताना सोमवार दि१०मे रोजी सांयकाळच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली विद्या मंदिर महाविद्यालय कुंभा येथे ते शिक्षक होते. १२ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते .
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,मुली व असा मोठा आप्तपरिवा पाठी मागे आहे