नगराध्यक्ष श्री.तारेंद्र बोर्डे यांच्या विलगीकरण केंद्राच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी दिली परवानगी
प्रतिनिधी
निखिल मेहता
वणी शहरातील कोरोना बाधीतांची संख्या दिवसेन दिवस वाढतच असल्याने वणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्तावित केल्याप्रमाणे नगर परिषद भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (कल्यान मंडपम) येथे आयसोलेशन केंद्र उभारण्यास परवानगी मिळाली.
अखेर नगराध्यक्ष यांच्या संकल्पना होती की वणीकराना सुसज्ज कक्ष,बेड,ऑक्सिजन,औषधी,डॉक्टर व नर्सेस इत्यादी सर्व सेवा मिळाव्यात. ही संकल्पना लवकर साकार होऊन हा कक्ष लोकांच्या सेवेत रुजू होईल.