Type Here to Get Search Results !

चोपण येथे शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

चोपण येथे शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या 
 मारेगाव वार्त
 भास्कर राऊत 
    चोपण येथील प्रवीण दिगांबर गोवारदीपें या  30वर्षीय युवकाने कर्जबाजारीला कंटाळून  स्मशानभूमी च्या मागे असलेल्या शेततळ्याजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. 
    चोपण येथील अल्पभूधारक शेतकरी  दिगांबर गोवरदीपे यांचा एकुलता एक मुलगा प्रवीण याने सततची  नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बुधवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास निदर्शनास आले.  त्याचे पच्छात आई, वडील व बहीण असा आप्त परिवार आहेत. 
याबाबत मारेगाव पो. स्टेशन अंतर्गत पो. निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. 
   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies