Type Here to Get Search Results !

दुसऱ्या टप्प्यातील सरपंच उपसरपंच पदाची निवड

दुसऱ्या टप्प्यातील सरपंच उपसरपंच पदाची निवड
मारेगाव : सचिन मेश्राम
     मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी नंतर आज दि.२२ फेब्रुवारी सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीचा दुसरा टप्पा पार पडला .१६ गावातील कारभारी निवडल्या गेले.यात उपसरपंच पदाचीही निवड करण्यात आली आहे.
     मारेगाव तालुक्यातील बोरी बु.येथे सरपंच म्हणून प्रविण नांने,उपसरपंच प्रदीप साबरे,कोथुर्ला :रिक्त,उपसरपंच श्रीकांत गौरकार,शिवनाळा:सरपंच शशिकला आत्राम,उपसरपंच प्रभाकर आत्राम,घोगुलदरा: सरपंच लता टेकाम,उपसरपंच सुनिता आत्राम,बोटोणी :सुनिता जुमनाके ,उपसरपंच प्रविण वनकर,आकापूर संदीप कारेकार,उपसरपंच मंजूषा काटकर ,आपटी : सरपंच विना सातपुते ,उपसरपंच हनुमान बावणे,दांडगाव : रिक्त ,उपसरपंच भारती चिचोलकर,हिवरामजरा : सरपंच आरती गाडगे,उपसरपंच रिता आसूटकार,कुंभा :सरपंच अरविंद ठाकरे,उपसरपंच गजानन ठाकरे,करणवाडी:विमल उरकुडे,उपसरपंच संगीता कोवे,टाकळी:प्रमिला आदेवार ,उपसरपंच दिलीप आत्राम,इंदिराग्राम रिक्त,उपसरपंच रामभाऊ मेश्राम,मांगरुळ जगदीश ठेंगणे,उपसरपंच प्रमोद आत्राम,कोलगाव अमिषा निमसटकर,उपसरपंच प्रदीप वासाडे,टाकरखेडा रामदास नगराळे ,उपसरपंच वैष्णवी शेंडे हे आरुढ झालेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies