Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्याला पुन्हा विळखा "

 मारेगाव तालुक्याला पुन्हा विळखा 
   " सहा जन पॉझिटीव्ह "
-अर्जुनी -मांगरुळ-नवरगाव चा 
  समावेश
मारेगाव  :  दीपक डोहणे
          कोरोना संसर्गजन्य रोगाने पुन्हा मारेगाव तालुक्याला विळखा घातला आहे.आज आलेल्या अहवालात तालुक्यातील अर्जुनी,मांगरुळ व नवरगाव ला कवेत घेत सहा जन बाधीत केले.

    मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाने घौडदोड आजही कायम ठेवली आहे.आज प्राप्त माहिती नुसार   अर्जुनी येथे तीन , मांगरुळ २ तर नवरगाव येथे एक जन बाधीत रुग्ण आढळला आहे.यात अर्जुनी येथे दोन पुरुष एक महिला ,मांगरुळ येथे दोन महिला  आणी नवरगाव येथे एका पुरुषाचा समावेश आहे.
      त्यामुळे मारेगाव तालुक्यातील आकड्याचे बेरजेत रुपांतर होत ऐक्टिव रुग्णाची संख्या १९ वर पोहचली आहे.मारेगाव तालुक्याला कोरोणाने हळूहळू कवेत घेण्याची प्रक्रीया कायम ठेवत जनतेला दहशतीच्या सावटात जगण्यास भाग पाडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies