श्रीरामपूर येथे कबड्डीचे खुले सामन्याचे उद्घाटन
कुंभा:- प्रतिनिधी
परिसरातील श्रीरामपूर येथील क्रांतिवीर शामा दादा कोलाम क्रीडा मंडळातर्फे कबड्डीचे खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आहे.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, प्रमुख पाहुणे कूंभा सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवाजी गोहने, गजानन किन्हकर, माजी सरपंच विजय घोटेकर, सामजिक कार्यकर्ते विजय बोथले , गजानन खापने, राजेद्र मांदाडे, धर्मेंद्र दुग्गड, राम मेश्राम, संतोष नगभिडकर प्रदीप डाहुलेसह आधीचे उपस्थित झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अमृत मेश्राम महादेव मेश्राम नारायण सुरपाम विलास टेकाम गजानन रामपुरे देविदास मेश्राम केशव मेश्राम यशपाल आत्राम रामभाऊ मेश्राम भास्कर सुरपाम सह क्रांतिवीर शाम दादा कोलाम मित्र मंडळ व गावकऱ्यानी केलें