श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
🎂🎊शुभेच्छुक🎂🎊
सुधाकर बोधाने
सभासद
काँग्रेस कमिटी , मारेगाव तालुका