श्री नरेंद्र पाटील ठाकरे व श्री टीकारामजी कोंगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🎂🎊शुभेच्छुक🎂🎊
रमण डोये
जिल्हा सरचिटणीस
काँग्रेस कमिटी , यवतमाळ