श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!
🎂🎊शुभेच्छुक🎂🎊
श्री मारोती गौरकार
अध्यक्ष
तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव