श्री नरेंद्र पाटील ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना.
🎂🎊शुभेच्छुक🎂🎊
विजय रामदासजी घोटेकार,
माजी सरपंच कुंभा
🎂🎊शुभेच्छुक🎂🎊
विजय रामदासजी बोथले
सामाजिक कार्यकर्ता कुंभा