माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मारेगाव। : प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथे उद्या दि.११ रोजी नेत्र तपासणी , चष्मा वाटप व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथे उद्या दि.११ रोजी नेत्र तपासणी , चष्मा वाटप व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वाढदिवसाचे औचित्य साधून डोळ्यांची तपासणी सोबत चष्मा वाटत व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर करतील.आमदार संजीव रेंड्डी बोदकुरवार हे अध्यक्षस्थानी राहणार आहे.