Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वणी तालुका व वणी शहर तर्फ हातमाग दिनाचे औचित्य साधून भाजपा ज्येष्ठ महिला कार्यकर्ताचा सत्कार व वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वणी तालुका व वणी शहर तर्फ हातमाग दिनाचे औचित्य साधून भाजपा ज्येष्ठ महिला कार्यकर्ताचा सत्कार व वृक्षारोपण करण्यात आले.

         🔶सत्कारमूर्ती🔶
सौ.वंदनाताई निळखंटराव बागळदे
सौ.संगीताताई रमेशराव उपाध्दे
सौ. पुष्पाताई तात्याजी जाधव
 यांचा महिला आघाडी तर्फे सत्कार  करण्यात आला.
 
  जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार

 यावेळी उपस्थित:-  तारेंद्र बोर्डे (नगराध्यक्ष न. प. वणी), रविभाऊ बेलूरकर (सरचिटणीस भाजपा यवतमाळ जिल्हा)  संजय पिंपळशेंडे(सभापती प. स. वणी तथा भाजपा वणी विधानसभा प्रमुख)
सौ. मंगलाताई पावडे (भाजपा गटनेत्या जिल्हा परिषद यवतमाळ), सौ. लिशाताई विधाते (माझी सभापती प.स. वणी) सौ. संध्याताई अवताडे (महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेविका न. प. वणी), सौ.स्मिताताई नांदेकर ( अध्यक्ष महिला आघाडी वणी तालुका), सौ.आरतीताई वांढरे (अध्यक्ष महिला आघाडी वणी शहर तथा नगरसेविका न. प. वणी), सौ. वर्षाताई खुसपुरे,सौ.स्वातीताई खरवडे, सौ.प्रितीताई बिडकर, सौ. मिराताई पोतराजे, सौ.संध्याताई लोढे, सौ.रजनीताई हिकरे, सौ. कल्पनाताई उदे, सौ.वैशालीताई बल्की, सौ. अरूनाताई जाधव, सौ.अल्काताई जाधव, सौ. भारतीताई तलसे, व तसेच भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पदाधिकारी व महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies