कुलरचा शॉक लागून अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू
झरी तालुक्यातील घटना
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की शुक्रवार
दि.६ ऑगस्टला दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिव्यांशु सुरेश बांदूरकर वय वर्ष (११) रा गणेशपुर ता. झरी हा दुपारी जेवण करायला घरात गेल्याने जेवन घेण्या अगोदर दिव्यांशु तयांनी कुलर सुरू केला असता कुलरचा शॉक लागल्याने ११वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला
असल्याने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे. ११वर्षीय बालकाची आई शेतामध्ये गेली असल्याने व वडील पंचरच्या दुकानात असल्याने घरी कोणी नसल्याने ११वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला मोठी बहीण शाळेतून घरी आली व बघितले तेव्हा दिव्यांशु चा अंत झालेला होता.त्यांच्या या अचानक जाण्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .