बळी..एक अंधश्रद्धा... या शाॅर्ट फिल्मला इंटरनॅशनल द्वितीय पारितोषिक
पुणे जिल्हा वार्ताहर
आशिष दादा आढळ
पुणे (वार्ताहर) फिल्म.बळी.एक अंधश्रद्धा ही एक अंधश्रद्धेवर आधारित शाॅर्ट फिल्म आहे.यामध्ये समाजात जी जी बळी द्यायची अंधश्रद्धा आहे.लोक या समाजात.अनेक गोष्टी वर विश्वास ठेवतात.असाच एक संदेश या शाॉर्ट फिल्म मध्ये दाखवण्यात आलेला आहे.मुल होण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी दिला जातो, ते पण एका मित्राच्या सांगण्यावरून.
असे या फिल्म मध्ये दाखवण्यात आले आहे शाॅर्ट फिल्म.. शुटिंग पुर्ण आदिवासी भागात खेड तालुक्यातील नायफड,धबेवाडी, पोखरी, या भागात केलेल आहे, यात सर्वच कलाकार आदिवासी भागात राहणारे आहेत या फिल्मचे कथालेखन.संजय दाभाडे यांनी केलेआहे . दिग्दर्शक प्रतिक तिटकारे , दत्ता तिटकारे, मकरंद पोरे यांनी केले आहे.या शाॅर्ट फिल्म मधील कलाकार प्रतिक तिटकारे,दत्ता तिटकारे, ज्ञानेश्वर तिटकारे , सोनाली जाधव, पर्वती बांगर , चिन्मय पोतदार यांनी अभिनय केला आहे.