मित्रानेच केला मित्राचा खुन . चार संशायित युवकांना ताब्यात
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील सहा तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश नागपूर तुळजापूर महामार्ग वरील उमरखेड येथुन तीन किलोमीटर अंतरावरील नदीच्या पुलाजवळ युवकाचा मृत्यू खळबळ जनक घटना आज घडली मृतक अक्षय वसंतराव करे वय २० वर्षीय युवकाचा खून करून ठार केल्याची घटना घडली असल्याने पोलीसांनी याघटनेचा तपास अवघ्या पाच ते सहा तासात मुख्य आरोपी आकाश लोंढे यांना जेरबंद
करून यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास करीत आहेत . सदरील घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतात घडली ज्ञानेश्वर कदम या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन उमरखेड यांना संपर्क साधून घटनास्थळी दाखल याघटनेचा पंचनामा करून याघटनेचे चक्र पोलिसांनी फिरवत दोन तीन मोठे दगड . दोन डिस्पोजल ग्लास एक . " नंबर वन मॅकडॉल : दारूची बॉटल मिळाली .तसेच मृतकाचे चार मित्र संशयित ताब्यात घेऊन
तपास करण्यात आला .तपासातून आरोपी आकाश लोंढे यांनी मृतक अक्षय करे याचा खून करण्यात आला असे सांगण्यात आले . पुढील कायवाही उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद अनुराग जैन त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड ठाणेदार आनंद वाघतकर साहेब निरिक्षक संदीप गाडे ,पी . एस . आय . विनित घाटोळ . विजय पतंगे संदीप ठाकूर या घटनेचा तपास करीत आहेत .