बिरसा क्रांती दल संघटनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी मा. आदि सुनील खराटे,,,व ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. आदि जयवंत सावळा सर ,यांची निवड.
प्रतिनिधी आशिष आढळ
पुणे वार्ताहर.. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व , अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती.ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन, बिरसा क्रांती दल या कॅडरबेस वैचारिक संघटनेची निर्मिती झाली आहे.या संघटनेत बिरसा क्रांती दल नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी मा. आदि सुनील खराटे,, व ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. आदि जयवंत सावळा सर, यांची निवड बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा .दसरथ मडावी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही पदाधिकाऱ्यांना online नियुक्ती पत्र देण्यात आली या वेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.डी बी अंबुरे सर, प्रदेश सचिव मा.शिक्षण अधिकारी रंगराव काळे साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा विजय आढारी साहेब, आंबेगाव तालुका अध्यक्ष मा सुरेश वाळकोळी कोषाध्यक्ष मा संदिप भवारी, उपाध्यक्ष मा सागर भवारी, मा दत्ता सातपुते,ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.चेतन बांगारे, सर ,पुणे जिल्हा अध्यक्ष मा दत्तात्रय कोकाटे,जिल्हा महासचिव,किरण तळपे, सचिव मा .शशिकांत आढारी, संघटक मा.अनंता मेठल, रामदास मेठल, दत्ता चौधरी,संपत निधन, सुरेश वाळकोळी, शशिकांत भवारी, उपाध्यक्ष सुरेश भोकटे, कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे, संतोष भांगे,खेड तालुका अध्यक्ष मा. सुधीर भोमाळे, हजर होते.नियुक्तीचे श्रेय पुणे जिल्हा संघटक आदि चिंधू आढळ, विजय बागुल,पेठ तालुका अध्यक्ष मा .मधुकर पाडवी यांना देतात, पुढील वाटचालीसाठी आदिम शुभेच्छा,