कृषी सहाय्यक अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
शिरपूर तालुक्यातील जातोडे शिवारात अरूणावती नदी लगत असलेल्या शेतात आज.रविवार दि.११जुलै रोजी सकाळच्या सुमारास आत्महत्या केली असल्याचे शेतातील मजुर शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांच्या लक्षात
आल्याने गळफास घेऊन असलेल्या व्यक्तीचे नाव प्रभाकर तुळशीराम पाटील वय ४५ हे असुन शेतात जाणाऱ्या मजुराला दिसून आले असल्याने या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना ही माहिती फोनवरून देण्यात आली माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून या घटनेची माहिती फोनवर पोलीस निरीक्षक अहिरे यांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थाळार दाखल होवून जागाचे पंचनामा करण्यात आला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला या घटनेचा तपास शिरपूर पोलीस करत आहे.