गोंडबुरांडा येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील शेतकऱ्याने आज दुपारच्या सुमारास राहत्या घरामध्ये विष प्राशन केल्याची घटना उघकीस आल्याने विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यास उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान आज दि.१०जुलै रोज शनिवारच्या २वाजतच्या सुमारास मुत्यु झाला दिनकर पुंडलिक बोंदरे वय वर्ष ५२ रा .गोंडबुरांडा येथील विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दिनकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई असा बराच मोठा आपत्य परिवार पाठिमागे आहे