भालेवाडी येथे २५मे ला कोरोना चाचणी तपासणी
ग्रामपंचायत कर्मचारी भीमराव जांभुळकर यांचे नागरिकांना तपासणी करण्याचे आव्हान....
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्या दिनांक मंगळवार २५ मे रोजी सकाळी ११वाजता भालेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये कोरोना चाचणी
तपासणी नागरीकाची करण्यात येणार असल्याने, भालेवाडी येथील वयोवृद्ध, तरुण, स्त्री पुरुष, यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आव्हान ग्रामपंचायत कर्मचारी भिमराव जांभूळकर यांनी केले आहे