कोरोना योद्धा डॉ.प्रशांत चांदेकर यांचे निधन
कोरोना रुग्णांना सेवा देणारे कोविड योद्धा डॉक्टर म्हणून परिचित होते.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापक होते
मारेगाव वार्ता
चंद्रपूर: कोरोना रुग्णांना सेवा देणारे कोविड योद्धा डॉक्टर म्हणून रुग्णांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रोफेसर डॉक्टर प्रशांत चांदेकर हे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय मध्ये कोविड रूग्णांना योगे ते उपचार करून कोविड रूग्णांना कोरोना पासून मुक्त करण्यासाठी संपूर्ण वेळ देत असताना डॉक्टर प्रशांत चांदेकर यांना कोराने आपल्या काव्यत घेतले त्यांच्यावर चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे आठ दिवसापासून उपचार सुरू असताना काल डॉक्टर चांदेकर यांच्या शरीरामधील आँक्सजन लेव्हल कमी होत असल्याने महिला रूग्णालयात त्यांना नेण्यात आले. आँक्सजन ची पातळी सतत कमी होत असताना त्यांना तात्काळ नागपूर येथे नेत असताना वरोरा नजिक त्यांनी प्राण सोडला वैद्यकीय क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.