श्रीमती सुंदरा महाकुलकर यांचे अल्पशा आजाराने यवतमाळ येथे निधन
मारेगाव वार्ता
पंकज नेहारे
श्रीमती सुंदरा केशव महाकुलकर यांचे वयाच्या ९०व्या वर्षीय यवतमाळ येथे निधन यवतमाळ येथील हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना ६मे रोजी उपचारा दरम्यान प्राणज्योत मावली श्रीमती सुंदरा यांनी कोरोना वर मात करून काही दिवसांपूर्वी घरी आल्या असत . त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने यवतमाळ येथील त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावली व मारेगाव येथील मोक्षधाम येथे त्यांची अंत्यविधी करण्यात आली असून त्या भाजप युवा मोर्चाच्या मारेगाव शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर यांच्या त्या आजी होय त्यांच्या पश्चात तिन मुले दोन मुली असा मोठा परिवार पाठी मागे आहे