बिरसा क्रांती दलाची तालुका शाखा शहादा जाहीर, तालुका अध्यक्ष पदी संतोष वळवी
प्रतिनिधी:रत्नागिरी
नंदुरबार: बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्षपदी संतोष वळवी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे . मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. या सभेत तालुका शाखा साक्री जाहीर करण्यात आली. तालुका शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
तालुका अध्यक्ष संतोष वळवी,उपाध्यक्ष1)संदीप रावताळे 2)चौधरी वसावे 3)सुकन्या निकुम4) नागो नाईक ,सचिव 1)राहूल रावताळे 2)सुरज पटले ,कार्याध्यक्ष 1)किरण खर्डे2) निलेश सुळे,सहसचिव1) उत्तम रावताळे 2) भरत पवार ,सल्लागार 1)अभिलाष निकुम 2)सुरजित ठाकरे 3)रायमल पावरा 4)राहूल खेडकर 5)हिरालाल पावरा 6)विठ्ठल ठाकरे7)मनोज पावरा 8)किरण ब्राह्मणे,महिला प्रतिनिधी कुमारी प्रिती रावताळे संघटक 1) कल्याणसिंग पवार 2)दिपक खर्डे 3)संजय वसावे 4)गौतम खेडकर 5)चेतन पटले 6)हिंमत पावरा 7)जालींदर पावरा ,प्रसिद्धी प्रमुख 1) अभितन पावरा 2)गणेश खर्डे ,संपर्क प्रमुख1)प्रेमसिंग भोसले 2) दिवान सुळे याप्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी सभेत जाहीर करण्यात आली.
सभेला बिरसा क्रांती दलाचे सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे व राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष सांगली इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मनोज पावरा यांनी नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.