Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गेस्ट हाऊस चालकावर पोलीस कारवाई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गेस्ट हाऊस चालकावर पोलीस कारवाई
प्रतिनिधी:बुलढाणा
बुलढाणा:शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथील अल्पवयीन मुलीला येथील एका गेस्ट हाऊस मध्ये आणून तिच्यावर अत्याचार केला व यातून सदर मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपी युवकावर गुन्हा दाखल केलेला याप्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील जय भोले गेस्ट हाऊस चालक इरफान खान जब्बार खाँन यांना अटक करून त्यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस स्टेशन शेगाव शहर १०मार्च २०२१रोजी फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन अपराध क्रमांक१०१/२०२१कलम३७६,३७६(२) (जे)(एन)भारतीय दंड सहिता सहकलम६.बालिकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष असुन तिच्यावर आरोपी  अतुल नारायण साठे याने वेळोवेळी अत्याचार केला करून तिला  गर्भवती केले या गुन्ह्यातील आरोपी अतुल साठे रा.टाकली विरो ता.शोगाव यांनी अल्पवयीन मुलगी १७ वर्षे  इला शहरातील जय भोले गेस्ट हाऊस नेत तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचाच परिणाम अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली सदर  गुन्ह्याचे तपासामध्ये जय भोले गेस्ट हाऊस चालक इरफान खाँन जब्बार खाँन  वय ४२वर्षे रा.शेगाव यांनी आरोपी व अल्पवयीन मुलेचे कोणतेही ओळखपत्र न घेता त्यांच्या वयाची कोणत्याही खात्री केली नाही व  गुन्ह्यातील आरोपी अतुल साठे याने जय भोले गेस्ट हाऊस येथील रजिस्टर मध्ये त्याचा व अल्पवयीन मुलीचा पत्ता हा टाकली विरो .ता शेगाव असा दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies