♦वडगाव टीप येथे लसीकरण
विदर्भ सर्च न्यूज | संतोष बहादुरे
वणी, (२९ सप्टें.) दि २८/९/२०२१ रोज मंगळवारला भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकार च्या मोहिमेला प्रतिसाद देत राजूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या वडगाव टीप येथे कोरोन लसीकर झाले. या मध्ये १८० हून अधिक लसीचा मात्रा देण्यात आल्या
या कार्यक्रमास गावचे सरपंच सौ.अर्चना प्रमोद डाखरे, उपसरपंच श्री.समीर संजय आवारी,समाज सेवक साधुजी आस्वले तसेच अंगणवाडी सेविका सौ.आशा संजय आवारी आणि आरोग्य सेविका व आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
गावामधून लासिकरनाला उत्तम प्रतिसाद मिळाला