महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटना तर्फे पदोन्नति मुख्याध्यापक भगवान महीरे यांचा सत्कार
रवींद्र पाडवी
मोलगी (प्रतीनीधी) - अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथे माध्यमिक . आश्रम शाळेत मुख्याध्यापक पदी श्री . भगवान काशिनाथ महिरे यांची नियुक्ती करण्यात आली म्हणून महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र पाडवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आश्रम शाळेत विविध उपक्रम राब उन आमच्या आदिवासी मुलांना कसे चांगले करता येईत या कडे लक्ष केंद्रित करा वे अशी आमची विनंती आहे . या कार्यक्रमास माजी मुख्याध्याप क भदाजे भदाने सर, सुरसिंग पाडवी, तुकाराम वसावे, संदिप पाटील, सामसिंग वळवी, ईश्वर परमार , मुकेश बावोस्कर आदि कर्मचारी उपस्थित होते